Home Cities चाळीसगाव प्रेमराज महादू आहिरे यांचे निधन

प्रेमराज महादू आहिरे यांचे निधन

e3f58a04 0253 4e11 b4c8 0fe20a167488
e3f58a04 0253 4e11 b4c8 0fe20a167488

e3f58a04 0253 4e11 b4c8 0fe20a167488

अमळनेर (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील रहिवासी प्रेमराज महादू आहिरे ( वय 81 ) यांचे नुकतेच अल्पश : आजाराने दुःखद निधन झाले.

 

प्रेमराज अहिरे हे मुख्याध्यापक आत्माराम अहिरे व शिक्षक राजू अहिरे यांचे वडील होते. तसेच अमळनेर येथील डी. ए. सोनवणे सर यांचे सासरे होते. त्यांच्या पश्चात तीन जावई, सुना, नात, नातू, असा मोठा परिवार असून ते डॉ. दीपक अहिरे यांचे मोठे काका होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound