Home Cities यावल काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी प्राजक्ता देसले

काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशनच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी प्राजक्ता देसले

0
34

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी प्राजक्ता देसले यांची निवड करण्यात आली आहे. 

ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीयध्यक्ष संजीव आनंद यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष ॲड. सुभाषचंद्र गोडसे यांनी केले आहे. सदर निवडी बद्दल त्यांचे यावल रावेरचे लोकप्रिय आ.शिरीष चौधरी, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, महाराष्ट्राचे प्रभारी शाश्वत पांडे, राष्ट्रीय समनयव्यक प्रणय विचारे, , महाराष्ट्र सेवा फाउंडेशन प्रदेश उपाध्यक्ष शुभम शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप डाकरे, कपिल सूर्यवंशी, जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, उपाध्यक्षा मीनाक्षी जावरे,जिल्हा मीडिया प्रमुख तथा कोरपावली ग्रामपंचायतचे सरपंच विलास नारायण अडकमोल, महिला अध्यक्ष मनीषा पाचपांडे , जामनेरच्या डॉ. ऐश्वर्या राठोड, अनुसुचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, ग्रामीण सेवा फाउंडेशनचे यावल तालुका अध्यक्ष अभय महाजन, अनिशा पटेल,तालुकाध्यक्ष एरंडोल जुनेद पटेल, शहराध्यक्ष नईमभाई शेख,हर्षल दाणी,विनोद पाटील, भुपेश जाधव, इज्जू पिंजारी, भूषण खांबायत आदी काँग्रेसचे नेते पदाधिकारी, महिला, युवक,कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound