असे असेल संभाव्य खातेवाटप

uddhav thackera 11

मुंबई प्रतिनिधी । राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नसले तरी याची माहिती समोर आली असून खालीलप्रमाणे खाते मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उध्दव ठाकरे ( मुख्यमंत्री )- सामान्य प्रशासन व कायदा-सुव्यवस्था
एकनाथ शिंदे – नगरविकास, एमएसआरडीसी
सुभाष देसाई – उद्योग
आदित्य ठाकरे – पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
संजय राठोड – वने
अनिल परब – परिवहन, संसदीय कार्य
उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण
दादा भुसे – कृषी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
संदीपान भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन
शंकरराव गडाख – जलसंधारण
अजित पवार – उपमुख्यमंत्री, अर्थ
अनिल देशमुख – गृह
जयंत पाटील – जलसंपदा
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
नवाब मलिक – अल्पसंख्याक
बाळासाहेब पाटील – सहकार
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
हसन मुश्रीफ – ग्रामविकास
राजेश टोपे – सार्वजनिक आरोग्य
बाळासाहेब थोरात – महसूल
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
के. सी. पाडवी – आदिवासी विकास
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक
विजय वडेट्टीवार – मदत व पुनर्वसन, खार जमीन
यशोमती ठाकूर – महिला व बालविकास
अस्लम शेख – बंदरे, वस्त्राsद्योग, मत्स्य संवर्धन
सुनील केदार – दुग्धविकास आणि पशुसंवर्धन

राज्यमंत्री

शंभुराजे देसाई – गृह (ग्रामीण), अर्थ, वाणिज्य
सतेज पाटील – गृह (शहर)
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक
दत्तात्रय भरणे – जलसंधारण
अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा
संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम
प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण
विश्वजित कदम – कृषी आणि सहकार
अब्दुल सत्तार –महसूल आणि ग्रामविकास

Protected Content