Home Cities एरंडोल पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांचे निधन

पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांचे निधन

0a66f673 6e76 48ea 824b 2766a6d5deb7
0a66f673 6e76 48ea 824b 2766a6d5deb7

0a66f673 6e76 48ea 824b 2766a6d5deb7

कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील मालखेडे येथील पोलीस पाटील राजेंद्र नामदेव पाटील (वय ३५) यांचे आज (दि.८) पहाटे ७.०० वाजता अल्पश: आजाराने निधन झाले.

 

ते मुकुंदा वामन पाटील यांचे पुतणे व नामदेव वामन पाटील यांचे सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound