Home क्राईम सोलापूर शहरात प्लास्टीक पाईपांना भीषण आग

सोलापूर शहरात प्लास्टीक पाईपांना भीषण आग


सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूर शहरातील बार्शी रोडवर ठेवण्यात आलेल्या प्लास्टीक पाईपांना ४ मे रोजी दुपारी भीषण आग लागली आहे. स्मार्ट सिटी योजनेतंर्गत विविध कामांसाठी पाईप ठेवण्यात आले होते.

या पाईपांना आग लागल्यामुळे संपूर्ण शहरात धूराचे लोट दिसत होते. आग कशामुळे लागली याचे कारण समजून शकलेले नाही. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. परंतू दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.


Protected Content

Play sound