Home Cities जळगाव होमगार्ड पथकाकडून पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण

होमगार्ड पथकाकडून पोलीस मुख्यालयात वृक्षारोपण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयात होमगार्ड पथकाच्या वतीने रविवारी २३ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संदीप तडवी यांनी मार्गादर्शन केले.

 

याप्रसंगी  वृक्षरोपन करतांना अधिकारी वर्ग कडू सपकाळे, अनिल पाटील, रवींद्र ठाकूर, नितीन भावसार, भारती बडगुजर, मनीषा वाणी,  हेमंत बाविस्कर, मधुकर मोरे, संजय सोनवणे, भिला चव्हाण आदी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


Protected Content

Play sound