Home Cities अमळनेर अमळनेर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण

अमळनेर पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण

0
26

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच पोलीस सहकाऱ्यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देत वृक्षारोपण केले.

सांगत अमळनेर पोलिसांनी  आपल्या पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करून नागरिकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज अमळनेर पोलीस स्टेशनला राकेश जाधव यांच्या हस्ते सुशोभिकरण करण्यासाठी पाम जातीचे १५ वृक्षरोपण केले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच एपीआय परदेशी, एपीआय दिवे, पी.एस.आय वाघ, शिंदे, पाटील आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे सर्व अमलदार-कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound