पाचोऱ्यात उपसरपंचपदाची शांततेत निवडणूक

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी होणारी निवडणूक शांतेत पार पडली आहे. 

तालुक्यात वडगाव खु. प्र. भ.  वर्षा विजयसिंग पाटील (सरपंच) व अलकाबाई लक्ष्मण पाटील (उपसरपंच), पिंपळगाव खु. प्र. भ. वाल्मिक वामन पाटील (सरपंच), हिरकनबाई रामदास कदम (उपसरपंच), दिघी शांताराम बाबूलाल कोष्टी (सरपंच), भारत गोकुळ भिल (उपसरपंच), ओझर-  रत्नाबाई शरद पाटील (सरपंच), गोपाळ दाजीबा सोनवणे (उपसरपंच), वडगाव मुलाने सुनीता राजेंद्र पवार (सरपंच), भुपेंद्रसिंग अजितसिंग मौर्य (उपसरपंच), हनुमानवाडी – लताबाई आत्माराम राठोड (सरपंच), चरणदास गणपत राठोड (उपसरपंच), भोजे –  आशाबाई शेरखा तडवी (सरपंच),  हिरालाल गणपत जाधव (उपसरपंच), वाडी –  रेखाबई नंदू पाटील (सरपंच), सोपान बाजीराव पाटील (उपसरपंच), नाईकनगर –  जिजाबराव टीला हळनोर (सरपंच), रुखमाबाई प्रेमचंद वंजारी (उपसरपंच), 

मोंढळे – कल्पना जयंत पुंड (सरपंच), ज्ञानेश्वर सजन आखाडे (उपसरपंच), वरसाडे प्र. बो. – जगन्नाथ पंढरीनाथ पाटील (सरपंच), उपसरपंच यशोदाबाई श्रीराम भिल (उपसरपंच), जारगाव – सुनील युवराज पाटील (सरपंच), दानिश मुख्तार बागवान (उपसरपंच), लोहरी –  रंजना प्रवीण पाटील (सरपंच), रहमान गंभीर मुसलमान (उपसरपंच), तारखेडा बु” –  प्रतिभा विकास पाटील (सरपंच), देविदास वना पाटील (उपसरपंच), टाकळी – मनीषा अशोक शेळके (सरपंच), कैलास महादू सोनवणे (उपसरपंच), कुरंगी –  मनीषा गणेश पाटील (सरपंच), शालीकराव बाजीराव पाटील (उपसरपंच), दहिगाव –  सुनीता महेंद्र मोरे (सरपंच), सचिन भीमसिंग पाटील (उपसरपंच), खाजोळा –  सरलाबाई गोकुळ पाटील (सरपंच), भूषण आंनदा पवार (उपसरपंच), रामेश्वर – दत्तात्रय मंदार राठोड (सरपंच), बददु ओंकार राठोड (उपसरपंच), आखतवाडे –  सावित्रीबाई वामन गढरी (सरपंच), आनंद सिंग पांडुरंग गढरी (उपसरपंच), बांबरुड (राणीचे) – अस्तनाबाई बुऱ्हाण तडवी (सरपंच), मनोज चंद्रकांत वाघ (उपसरपंच), अंतुर्ली बु. प्र. पा. –  तुळसाबाई नामदेव पाटील (सरपंच), 

प्रदीप लक्ष्मण पाटील (उपसरपंच), वेरुळी खु” – सीमा भगवान पाटील (सरपंच),  नंदलाल हिम्मत पाटील (उपसरपंच), सातगाव (डोंगरी) – भरत सांडू राठोड (सरपंच), रजजाक रमजान तडवी (उपसरपंच), बांबरुड प्र. पा. –  मनीषा मनोज पाटील (सरपंच), मयूर विनोद पाटील (उपसरपंच), डांभुर्णी – अलकाबाई ईश्वर परदेशी (सरपंच), संतोष नवलसिंग परदेशी (उपसरपंच), लोहारा –   अक्षय उत्तमलाल जैस्वाल (सरपंच), विमलबाई हिरालाल जाधव (उपसरपंच), तारखेडा खु” –  स्वाती नवल गुजर (सरपंच), देवीदास कौतिक पाटील (उपसरपंच), व लासगाव –  शेख शरीफा बी शेख इद्राक (सरपंच), रेखा भरत महाजन (उपसरपंच) याप्रमाणे सरपंच व उपसरपंच निवड शांततेत पार पडली आहे.

Protected Content