यावल प्रतिनिधी । येथील वाणी गल्लीतील रहिवासी श्रीमती पार्वतीबाई शंकर वाणी ( वय ९५ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
पार्वताबाई यांचे शनिवार रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. ०९ रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजता यावल येथील राहत्या घरून निघेल. त्याच्या पश्चात ३ मुले , ४ मुली , सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या रमेशचंद्र शंकरलाल वाणी, सुरेशचंद्र वाणी व रत्नाकर वाणी यांच्या मातोश्री होत.