Home Cities जामनेर जळगाव जिल्हा काँग्रेस परिवहन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज पाटील

जळगाव जिल्हा काँग्रेस परिवहन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी पंकज पाटील

0
44

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा काँग्रेस परिवहन सेलच्या जिल्हाध्यक्षपदी एकुलती येथील उपसरपंच पंकज पाटील यांची निवड करण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार परिवहन सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांनी हि नियुक्ती केली. जिल्हा काँग्रेस परिवहन सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंकज पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेपरिवहन सेलचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, विजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष मदन जाधव, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर राजपूत, सोनुसिंग राठोड, विजय पाटील, संजय राठोड, भुषण सोनवणे, संदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे


Protected Content

Play sound