पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण ; अनेकांची प्रकृती ढासळली

0Dhangar Reservation 1

 

पंढरपूर (प्रतिनिधी) धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणातील अनेकांची प्रकृती ढासळल्यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी बळजबरीने तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवले आहे.

 

मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात सलग तारखा देऊन समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 9 आंदोलकांनी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी यातील तीन आंदोलकांती प्रकृती खालावली. तर पाचव्या दिवशी चौघांची प्रकृती ढासळल्याने पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content