Home धर्म-समाज पाचोरा येथे पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

पाचोरा येथे पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

0
32

pachora 2

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील सर्व संवेदनशील नागरिक व सामाजिक संघटना तसेच पत्रकार संघटना यांच्याकडून पुरग्रस्तांनासाठी ‘मदत करा, मदत करा, एक हात मदतीचा’ असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘मदत करा, मदत करा, एक हात मदतीचा’ आपल्या बांधवांसाठी त्यांच्या सुविधांसाठी मदत करा असे आवाहन करण्यात येत आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यात आलेल्या संकटाना सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर सांगली व साताराकरांना मदत करा असे मंडप ही लावण्यात आले आहेत. तसेच समाजकार्याच्या दृष्टीकोनातून मदत करावी व नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound