जिल्ह्यातील पं.स. सदस्यांनी दिले सामूहिक राजीनामे

resign sign people quit or resignation from job government or president resign people means quit or clipart csp64351310 1

जळगाव (प्रतिनिधी) आपणास अधिकार मिळावे आणि आपल्या गणात खर्चासाठी निधी मिळावा या मागणीसाठी आज (दि.२४) राज्यातील सगळ्या पंचायत समिती सदस्यांनी सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमधील सुमारे १३५ सदस्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे सभापतींकडे सोपवले आहेत.

 

आपणास स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार मिळावे, तसेच आपल्या गणात विकास कामी खर्च करण्यासाठी प्रत्येकी ५० लाखांचा निधी मिळावा , विधान परिषदेसाठी मतदान करण्याचा हक्क मिळावा, अशा मागण्या या सदस्यांनी केलेल्या आहेत.

Protected Content