Home धर्म-समाज प.पु. तेजस्वी महाराजांची पालखी शेगावकडे मार्गस्थ

प.पु. तेजस्वी महाराजांची पालखी शेगावकडे मार्गस्थ

0
49

shegav

 

बुलढाणा प्रतिनिधी । खामगावातून क्षेत्र वरोडी येथील प.पु.तेजस्वी महाराजांची पालखी आज दि. 13 ऑगस्ट रोजी शेगावकडे रवाना झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, या पालखी सोहळ्यात 2 हजार भाविक सहभागी झाले आहेत. तर 50 वाहने देखील ह्या दिंडीत सहभागी आहेत. सालाबादप्रमाणे ही पालखी सोहळा साजरा करण्यात येत असून पायी दिंडी हजारो भाविक येत असतात.


Protected Content

Play sound