Home राजकीय अखेर पी. चिदंबरम यांना अटक

अखेर पी. चिदंबरम यांना अटक

0
26

Chidambaram
Chidambaram

नवी दिल्ली वृत्तसंस्था । गेल्या अनेक तासांपासून सुरू असणारा लपंडाव संपून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अखेर अटक केली आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आज रात्री सव्वादहाच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआय पथकाने कसून चौकशी केल्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound