Home Cities चाळीसगाव चाळीसगावात चित्र प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन

चाळीसगावात चित्र प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन


चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी येथील वसुंधरा फाउंडेशनतर्फे चित्रकार मनोज पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन आणि प्रमुख व्याख्याते श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे (संस्थापक- सह्याद्री प्रतिष्ठान) यांचा “सत्कार व व्याख्यान” अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शहरातील लक्ष्मी नगरातील राजपूत मंगल कार्यालयात सकाळी ९.०० वाजता होणार असून नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound