Home Cities भुसावळ भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरदार पटेल यांना अभिवादन

भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरदार पटेल यांना अभिवादन


bhusaval jayanti

भुसावळ, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (दि.३१) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष नितीन धांडे, यतिन पाटील, मयुर चौधरी, रूपेश ब-हाटे, गोलु वायकोळे, गिरीष भिरूड, आदित्य चौधरी, गणेश टेकाडे, वृषभ धांडे, अनिकेत भिरूड, निलेश लोखंडे, सुरज चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound