Home Cities जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

0
32

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास भावलाल पाटील, नामदेवराव चौधरी, गप्फार मलिक, योगेश देसले हाजी गफ्फार मलिक, मंगला पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound