Home Cities यावल नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याबद्दल फैजपूरात आनंदोत्सव

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्याबद्दल फैजपूरात आनंदोत्सव


faizpur

फैजपूर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे व भारत देशाचे पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच  यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय रल,खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा व राष्ट्रीय नमो सेना महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा दिपाली झोपे, भाजपा सरचिटणीस संजय सराफ, भाजपा ता.उपाध्यक्षा नमो सेना जळगाव जिल्ह्याध्यक्ष संदिप धर्मराज पाटील, माजी शहराध्यक्ष युवराज चौधरी, मनोज राणे, नरेंद्र भारंबे, रुपम महाजन, पंडीत राणे, तुषार राणे, स्नेहाशिष हिरे, अक्षय धांडे, कुंदन बढे, बापू वैद्य उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound