Home धर्म-समाज ‘नंदी दूध पितो’… सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

‘नंदी दूध पितो’… सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

0
53
nandi-mirti-chivaval-taluka-raver

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शनिवारी सायंकाळच्या सुमारास नंदी दूध पित असल्याचे संदेश सोशल मीडियावर अचानक झळकले आणि नांदुरा तालुक्यातील सिरसोडी येथील हनुमान मंदिरात असलेल्या नंदीकडे दूध पाजण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

यावेळी भाविकांनी दुधाच्या पिशवी घेऊन सरळ नंदीच्या तोंडावर धरले तर स्थानिक महिला लहान मुले आणि यांनी चमचा वाटी घेऊन मंदिरात रांगा लावल्या नंदीच्या तोंडाला लावून धरला असता तो काही वेळाने कमी होतो. अशी चर्चा सुरू झाली आणि सत्यता काय याची उत्सुकता सर्वांना लागली असून बघ्यांनी गर्दी केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


Protected Content

Play sound