यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी नंदा जगन्नाथ वारके (वय ५०) यांचे काल (दि. ९) दुपारी १.०० वाजेच्या सुमारास अल्पश: आजाराने निधन झाले. त्या चितोडा येथील पोलीस पाटील पंकज संतोष वारके यांच्या काकु तर जगुशेठ वारके यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
नंदा जगन्नाथ वारके यांचे निधन
5 years ago
No Comments