Home क्राईम जळगावात पार्कींगच्या वादातून तरूणाचा खून

जळगावात पार्कींगच्या वादातून तरूणाचा खून

0
23

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये झालेल्या वादातून एका तरूणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शहरातील मु.जे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या पार्कींगमध्ये काही तरूणांचा वाद झाला. यात बाहेरून आलेल्या तरूणांनी एकावर चाकूने वार केले असून यात त्या तरूणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

सविस्तर वृत्त लवकरच


Protected Content

Play sound