Home Cities चोपडा धानोरा येथे मुंबईचे उपशिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली अभ्यासिकेस भेट

धानोरा येथे मुंबईचे उपशिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली अभ्यासिकेस भेट

b29412ff 2d6c 44f9 abd1 340e9e4cec14
b29412ff 2d6c 44f9 abd1 340e9e4cec14

b29412ff 2d6c 44f9 abd1 340e9e4cec14

धानोरा (प्रतिनिधी) येथे लोकसहभागातुन सुरु करण्यात आलेली डॉ.बी.आर. आंबेडकर मोफत अभ्यासिकेस बृन्हमुंबईचे उपशिक्षणाधिकारी राजू अमिर तडवी यांनीआज (दि.३ जुन) भेट देवून पाहणी केली. यावेळी ग्रामीण भागातील या स्तुत्य उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली.

 

यावेळी त्यांचा संचालक प्रशांत सोनवणे यांनी पुस्तक देऊन सत्कार केला. यावेळी अजित तडवी, रावसाहेब पाटील, जगदीश भोई, सुनिल कोळी, विलास सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी अभ्यासिकेस सर्वतोपरी मदत देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound