मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आज महाराष्ट्र दिनानिमित्त मुक्ताईनगर तहसिल कार्यालय माजी महसुल कृषी मंत्री आ.एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार शामजीवाडकर, उप विभागिय पोलीस अधिकारी श्री.देशमुख सर ,कृउबा सभापती निवृत्ती पाटील, नगराध्यक्षा नजमाताई तडवी,प स सभापती शुभांगीताई भोलाने,जि प सदस्य वैशालीताई तायडे, नगरपंचायत मुख्याधिकारी श्यामजी गोसावी, सर्व शासकीय कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.