मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुर्हा येथे आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन चे महाराजस्व अभियान अंतर्गत आदिवासी नागरिकांना जातेचे प्रमाणपत्र व विविध दाखले साठी कॅम्प चे आयोजन कुर्हा येथे करण्यात आले. या कॅम्प चे माध्यमातून आदिवासी बांधवाना जातीचे प्रमाणपत्र करीता लागणारे दाखले व इतर दाखले या कॅम्प मधे हातोहात तयार करून देत ऑनलाइन सुद्धा करून देण्यात येत आले.
या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत तहसीलदार श्वेताताई संचेती, विधान सभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटिल, उपतालुका प्रमुख नवनीत पाटिल, दिलीप पाटिल सर, विभाग प्रमुख विनोद पाटिल, गट प्रमुख नारायण पाटिल, कोळी समाज तालुका अध्यक्ष रवि खिरोळकार, शहर प्रमुख पंकज पांडव, मा युवासेना उपजिल्हा प्रमुख सतिष नागरे, उप विभाग प्रमुख दिलीप भोलानकर, सरपंच सूर्यकांत पाटिल, सरपंच सोनाजी पारधी, बाळासाहेब पाटिल, अमोल पाटिल, योगेश मुळक, रशीद तडवी, इम्रान हाजी, अण्णा पवार, संदीप तितुर, राहुल खिरळकर, पंकज धाबे, ज्ञानेश्वर तायडे, दिलीप पाटिल, संदीप घाईट, नंदलाल भोसले, शिव भोसले, सचिन पाटिल, सादिक भाई, अमरसिंग पावरी, जंगलू पावरि,विशाल पवार, तहसील कर्मचारी मधून सर्कल डी एल पाटिल, तलाठी शिंपीसाहेब, तलाठी गायकवाड, तलाठी झरे, महसूल सहाय्यक पंकज टोलमारे, उमेश झल्टे, सीएससी सेंटर संचाले निलेश गलवाडे, संचालक मोरेसर, संचालक आकाश पुन्हासे तसेच परिसरातील आदिवासी बांधव नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.