Home Cities भुसावळ पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेच्‍या जिल्हाध्यक्षपदी मोहसीन काझी

पोलीस बॉईज असोसिएशन संघटनेच्‍या जिल्हाध्यक्षपदी मोहसीन काझी

0
30

भुसावळ प्रतिनिधी । येथील मोहम्‍मदी मोहसीन शरीफ काझी यांची महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन संघटनेच्‍या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यानी केली आहे.

येथील मोहम्‍मदी नगरातील रहिवाशी व स्‍थानिक गुन्‍हे शाखा(एलसीबीचे)पोहेकाॅ शरीफ काझी यांचे चिरंजीव मोहसीन शरीफ काझी यांची महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन संघटनेच्‍या जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी निवड संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यानी केली आहे. या निवडीबद्‍दल मोहसीन काझी यांचे पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी व विविध स्‍तरातुन स्‍वागत केले जात आहे.


Protected Content

Play sound