यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी मिराबाई बाबुराव कोळी (वय ६७) यांचे बुधवारी सांयकाळी प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
चुंचाळे येथील रहिवासी मिराबाई कोळी यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या चुंचाळे दै.दिव्य मराठीचे वार्ताहर ज्ञानेश्वर कोळी यांच्या आई होत.