जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हे उद्या (गुरुवार) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
गुरुवार दिनांक 11 जुलै, 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता मालेगाव येथून शासकीय वाहनाने वाळकी, ता.चोपडा जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता वाळकी, ता.चोपडा येथे आगमन व मालखेडा-वाळकी- शेंदणी-विटनेर रस्ता कामाचे भूमिपुजन सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार मालेगाव, जि.नाशिककडे प्रयाण करणार आहेत.