सावदा येथे शिवसैनिकांची सदस्य नोंदणीला प्रारंभ

सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सर्व नागरिकांना, शिवसैनिक व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हितचिंतक मित्र व यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकांची सदस्य नोंदणीला सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्यांना आपले नाव सदस्य नोंदणी करायची असेल त्यांनी उद्या दि. ०३ ऑगस्ट रोज बुधवार सकाळी १०.०० वा. ते संध्याकाळी ५.०० वा. पर्यंत इंदिरा गांधी चौक सावदा येथे सदस्य नोंदणी फॉर्म भरून घ्यावे असे आवाहन शिवसेना शहराध्यक्ष भरत नेहते यांनी केली आहे.

 

Protected Content