Home Cities पाचोरा रा.काँ.चे उमेदवार दिलीप वाघ यांची आंबेवडगाव येथे प्रचार भेट

रा.काँ.चे उमेदवार दिलीप वाघ यांची आंबेवडगाव येथे प्रचार भेट


aambevadgaon bhet

पाचोरा, प्रतिनिधी | येतील विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार व माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी आज (दि.२) मतदार संघातील काही गावांना भेटी देवून लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

 

आज त्यांनी मतदार संघातील आंबेवडगाव तांडा येथे भेट देवून ग्रामस्थांशी हितगुज केले. यावेळी त्यांच्या समवेत ललित वाघ, लक्ष्मण राठोड, जय सुतार आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound