पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा मतदारसंघातील भावी आमदार समजले जाणारे भगवान महाजन यांच्या पारोळा तालुक्यातील खेड्यापाड्यांवर मतदारसंघाच्या मतदारांना घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक व माता भगिनींच्या आशीर्वाद घरोघरी भेट देत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांची भेटीगाठी घेऊन संवाद साधला जात आहे. त्यांच्या भेटीगाठींना ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातल्या तरुणांकडून घोषणा दिल्या जात आहे भगवान भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा जोर जोराने घोषणा दिल्या जात आहे.ग्रामीण भागात व शहरी भागात भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे भगवान महाजन यांनी आता जवळपास ७० ते ७५ टक्के मतदार संघ पिंजून काढलेला आहे आणि ग्रामीण भागातील सर्व गणेश मंडळांना व दुर्गा मंडळांना भेट देऊन फुल नाही तर फुलाची पाकळी दिली आहे.
भावी आमदार समजले जाणारे भगवान यांच्या साधा भोळा स्वभाव असल्याने ग्रामीण भागात व शहरी भागात जिथे ज्येष्ठ नागरिक व तरुण बसलेले असतात त्या ठिकाणी बसून संवाद साधला जात आहे व तरुणांकडून एकच गर्दी होत आहे. भगवान महाजन यांच्यासोबत सेल्फी काढायला ग्रामीण भागात व शहरी भागात एकच गर्दी करत आहे. तरुण मंडळी त्यांच्यासोबत एरंडोल-पारोळा मतदारसंघातील तरुण भेटीगाठी दौरा करत आहे.