Home धर्म-समाज मराठा सेवा संघातर्फे संत तुकोबाराय जयंती साजरी

मराठा सेवा संघातर्फे संत तुकोबाराय जयंती साजरी

0
49


पाचोरा प्रतिनिधी । येथे मराठा सेवा संघातर्फे संत तुकोबाराय यांची जयंती साजरी करण्यात आली.

शिवरायांचे खरे गुरु जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या जागतिक जयंती निमीत्ताने त्यांच्या विद्रोही प्रबोधनाला व गावो गावी विचार पेरत स्वराज्यासाठी मावळे तयार करण्याच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.या वेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सह कार्याध्यक्ष एस. के. अण्णा पाटील, तालुकाध्यक्ष दीपक हरी पाटील, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुखदेव पाटील, युवा उद्योजक तेजस पाटील, अरविंद पाटील, परमेश्‍वर मराठे, सौरभ चंद्रात्रे, गणेश काळे, विशाल मिस्तरी, राहुल गायकवाड, दीपक गायकवाड, भूषण महाजन, कन्हैया पाटील, प्रवीण महाजन, ज्ञानेश्‍वर पाटील,चंद्रशेखर जगताप विश्‍वास सावंत सचिन जगताप तुषार जगताप स्वप्नील जगताप गणेश मिस्तरी, इंद्रजित पाटील कल्पेश शिंपी नंदू पाटील व इतर युवा कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound