मंगेश तांबे यांना पीएच.डी.

पारोळा प्रतिनिधी – पारोळा शहरातील समाजभिमुख नेतत्व नगरसेवक मंगेश सुधाकर तांबे यांचे शहरात विविध सामाजिक क्षेत्रातअसलेले उलेखनिय कार्य तसेच श्रीझपाटभवानी मंदिराचे ऎतिहासिक ३५० वर्ष या विषयावर शोधनिबंध कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी येथे सादर केला सदरच्या संशोधनास विद्यापिठाने आज परिक्षा घेऊन अंतिम मान्यता दिली.

डॉ. मंगेश तांबे यांना पीएचडी या पदवीसाठी पात्र ठरविले असुन पदवीदान सोहळा दिं २८ फेबुवारी २०२१ रोजी गोवा येथे होणार आहे संशोधन करण्यासाठी प्रा.सुनिल बेळेगावे सांगली व सहकारी यांनी मार्गदर्शन केले.

 

Protected Content