Home Cities चाळीसगाव खा.डॉ.सुभाष भामरे यांचे मंगेश चव्हाण यांनी केले स्वागत

खा.डॉ.सुभाष भामरे यांचे मंगेश चव्हाण यांनी केले स्वागत

0
69

dr.bhamare

चाळीसगाव, प्रतिनिधी | देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री व धुळे येथील विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे हे भाजपा बूथ कार्यकर्ता संमेलनाच्या निमित्ताने आज (दि.१६) येथे आले असता त्यांचे स्वागत तेथील युवा नेते मंगेश चव्हाण यांनी केले.

 

भारतीय जनता पक्षाच्या विजयात बूथ कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असून शासनाच्या विविध समाजोपयोगी योजना तळागाळात पोहचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.


Protected Content

Play sound