Home Cities यावल मंदाकिनी कुलकर्णी यांचे निधन

मंदाकिनी कुलकर्णी यांचे निधन

0
25

खामगाव प्रतिनिधी । बुलढाणा जिल्हा दूरदर्शन प्रतिनिधी गजानन कुलकर्णी यांच्या आई मंदाकिनी उर्फ ​​माई कुलकर्णी यांचे आज वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.

आज (दि.२२) रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून अंत्ययात्रा पुर्वार गल्ली येथून निघणार आहे. माई कुलकर्णी यांच्या पश्चाात 3 मुले 4 मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 


Protected Content

Play sound