Home प्रशासन शासकीय कार्यालयात एनआयसी सक्तीचे करा; हर्षल आंबेकरांची मागणी

शासकीय कार्यालयात एनआयसी सक्तीचे करा; हर्षल आंबेकरांची मागणी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या डिजिटल प्रशासन धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व उत्तरदायी व्हावे, या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकृत National Informatics Centre (NIC) ई-मेल आयडी व ई-ऑफिस प्रणालीचा सक्तीने वापर करण्यात यावा, अशी ठोस मागणी सामाजिक कार्यकर्ते हर्षल आंबेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.


Protected Content

Play sound