Home धर्म-समाज यावलच्या तहसीलदारपदी नगरचे महेश पवार

यावलच्या तहसीलदारपदी नगरचे महेश पवार

0
118


यावल प्रतिनिधी । अहमदनगर येथील तहसीलदार महेश पवार यांची यावल तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणु संसर्गाच्या संकट काळात शासन पातळीवरील विविध आदेशाची काटेकोर अमलंबजावणी करुन उल्लेखनिय कामगीरी बजावणारे यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांची जळगाव येथील संजय गांधी निराधार योजना विभागात बदली झाली. यामुळे त्यांच्या रिक्त जागी मुळ कळवण जिल्हा नाशिक येथील रहिवाशी व अहमदनगरचे तहसीलदार महेश पवार यांची यावल तहसीलदारपदासाठी निवड करण्यात आली आहे. पवार (दि.५) ऑक्टोंबर रोजी पदाची सुत्रे स्विकारणार असल्याची माहीती आहे. 

 


Protected Content

Play sound