Home धर्म-समाज महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याबाबत चर्चा

महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याबाबत चर्चा

0
43
mahatmaphule.png 111
mahatmaphule.png 111

 

mahatmaphule.png 111

पाचोरा प्रतिनिधी : येथे महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याबाबत अनिल महाजन यांनी आमदार किशोर पाटील यांच्यासोबत चर्चा केली.

हॉटेल जय मल्हार, खेडगाव नंदीचे येथे महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकच्या निर्माण कार्यसाठी होत असलेला विलंब, याबाबतीत आज नगरपालिकेस नगर अध्यक्ष छोटू गोहिल, नगरपालिका अधिकारी राजू माळी व बहुजन समाजातर्फे अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी माळी पंच मंडळाचे अध्यक्ष संतोष महाजन, जेष्ठ समाज सेवक नाना महाजन, संजीव महाजन, मयूर महाजन, सुनील महाजन, नाना महाजन, नगरसेवक वासू महाजन व इतर सर्व माळी समाजाचे कार्यकर्ते समाज बांधव व समाज सेवक मुकुंद आण्णा बिल्दीकर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound