Home Cities जळगाव लोकशाही नागरिक मंचातर्फे साध्वी प्रज्ञा सिंग यांचा निषेध (व्हिडीओ)

लोकशाही नागरिक मंचातर्फे साध्वी प्रज्ञा सिंग यांचा निषेध (व्हिडीओ)

0
68

sandhawi nishaed

जळगाव (प्रतिनिधी) लोकशाही नागरिक मंचतर्फे भोपाळच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमदेवार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलेल्या शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या निषेध करण्यात आला.  मंचातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करून शहीद हेमंत करकरे अमर रहेच्याही घोषणा देण्यात आल्या.

 

याप्रसंगी मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये वासंती दिघे, राजकुमारी बालदी, ज्योस्ना मराठे, अंजली पाटील, प्रतिभा शिरसाट, भरती पाथरकर, पूजा पाटील, वैशाली पाटील, जयश्री सोनवणे, प्रतिभा सुर्वे, योगिता सपकाळे, फारूक शेख, फिरोज शेख, विकास मोरे, सलमान पठाण, वासिम शेख, खालिद शेख, जुबेर पठाण, वाजीद शेख, हरून पिंजारी, अशपाक पिंजारी, फिरोज पिजमल, ताहेर शेख, नईम शेख, संजुम रिजवी, सैय्यद दानिश, प्रा. शेखर सोनाळकर, कॉ. सतीष सुर्वे, सागर साळुंके, आरिफ देशमुख आदी उपस्थित होते.   दरम्यान, जळगावकर नागरिकांकडून जिल्हाधिकार्यांना शनिवारी निवेदन देऊन प्रज्ञा सिंग ठाकूर यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound