जळगाव (प्रतिनिधी) ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे रिपोर्टर वसिम खान शब्बीर खान यांना येथील मौलाना आझाद अल्पसंख्यक समाज विकास फौंडेशनने आज (दि.२५) त्यांच्या पत्रकारितेतल्या कार्याची दखल घेवून यंदाचा ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ देवून गौरवले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सहकारी व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.
‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे रिपोर्टर वसिम खान यांना आदर्श पत्रकार पुरस्कार
6 years ago
No Comments