Home Cities जळगाव LIVE : शिवसेनेचा जिल्हा मेळावा

LIVE : शिवसेनेचा जिल्हा मेळावा


shivsena melava jalgaon

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेत विचारविनिमय करण्यासाठी शिवसेनेची तातडीची जिल्हा बैठक शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळील सरदार वल्लभभाई पटेल भवनात सुरु आहे. दरम्यान, जळगाव आणि रावेर मतदार संघातील शिवसैनिकांनी भाजपचा प्रचार न करण्याची भूमिका घेतल्यामुळे या मेळाव्याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2352414795041267

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/405928996851600/

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे भाषण.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/360577377889126

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/405928996851600/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound