Home राजकीय LIVE : मनसेची जाहीर सभा सुरु ; राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात...

LIVE : मनसेची जाहीर सभा सुरु ; राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार


Raj Thackeray

नांदेड (वृत्तसंस्था) मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पहिली सभा शुक्रवारी नांदेड येथे होत आहे. मुंबईतील सभेनंतर आज राज ठाकरे काय बोलतील याकडे संपूर्ण महाराष्ट्रात कमालीची उत्सुकता आहे.

 

https://www.facebook.com/MaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage/videos/369377316999330/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound