
पनवेल (वृत्तसंस्था) सलग दोन दिवस मुंबईतील सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ल्या केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पनवेलमध्ये धडाडत आहे. खांदेश्वर स्थानकाजवळील गणेश मैदानावर राज यांची सभा होत आहे.
भांडूपमधील सभेत मोदींच्या गुजरातमधील जन्मगावात शौचालयेच नसल्याची पोलखोल केल्यानंतर राज आज मोदी सरकारच्या कोणत्या योजनेचा पर्दाफाश करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
https://www.facebook.com/MaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage/videos/433828950697669/