Home अर्थ LIVE : मोदी 2.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प !

LIVE : मोदी 2.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प !


sitaraman

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 थोड्याच वेळात सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही वेळापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय काय तरतुदी असणार? करदात्यांना काय काय सवलती दिल्या जाणार? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=pZoilXWHKUk

 

 


Protected Content

Play sound