![Raj Thackeray Raj Thackeray](https://livetrends.news/wp-content/uploads/2019/04/Raj-Thackeray-300x172.jpg)
सोलापूर (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजप पक्षाच्या विरोधात प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज (सोमवार) सोलापुरातील डब्ल्यू आयटी कॉलेजच्या मागे असलेल्या कर्णिक नगर येथील मैदानावर यांची जाहीर सभा सुरु झाली आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
बघा : LIVE : राज ठाकरेंची सोलापुरातील जाहीर सभा
https://www.facebook.com/MaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage/videos/411730589608942/