Live : जळगावातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष

जळगाव प्रतिनिधी । आज सकाळपासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला असून जळगावात भाविकांचा जल्लोष पहायला मिळत आहे. सार्वजनीक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत तर जोरदार पाऊस येऊनही गणेश भक्तांच्या उत्साहात जराही फरक पडलेला दिसला नाही. याचे लाईव्ह प्रक्षेपण खास आपल्यासाठी.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/649248552249160

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/387522038533914/

Protected Content