https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/2319219488297806/
नवी दिल्ली (वृत्तसेवा) राफेल सौद्यात कोणतीही बँक गॅरंटी नसल्यामुळे नवीन राफेल करार आणखी महाग झाल्याचा गौप्यस्फोट ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने केला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसची पत्रकार परिषद सुरु आहे. लाईव्ह ट्रेंड्स खास आपल्या वाचकांसाठी कॉंग्रेसची पत्रकार परिषद LIVE … दाखवत आहे.