लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील फतेहपूर (सिकरी) येथे कॉंग्रेसची जाहीर सभा सुरु झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण थोड्याच वेळात सुरु होणार आहे. आपल्यासाठी याचे लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत.
https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/308279623403267/