Home राजकीय LIVE : प्राथमिक कल यायला सुरुवात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस ; बघा...

LIVE : प्राथमिक कल यायला सुरुवात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस ; बघा लाईव्ह चर्चेसोबत निकाल


congress bjp 647 033117014707 0 20180481176

जळगाव (प्रतिनिधी) अवघ्या देशाला उत्सुकता लागून असलेल्या लोकसभा निकालाचे प्राथमिक कल यायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चुरस बघावयास मिळत आहे. जळगावमध्ये तर रावेरात कॉंग्रेस सध्या भाजप पुढे आहे. यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत विश्लेषणात्मक चर्चा देखील होत आहे. पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी,विजय पाठक,साहित्यिक तथा शिक्षण तज्ञ चंद्रकांत भंडारी,माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, मनसे नेते जमील देशपांडे,देशदूतचे वृत्तसंपादक पंकज पाचपोळ यांच्या सोबत चर्चा करताय लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे संपादक शेखर पाटील.

 

*निकाल आणि राजकीय विश्लेषण बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा*

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/397383157654775/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound