विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राज्यशिष्टाचाराच्या 2 ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती राज्य विधानमंडळ सचिवालयाने सांगितले आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, सामान्य प्रशासन विभाग राज्यशिष्टाचाराच्या २ ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Protected Content